பொருள் : वीस आणि पाच मिळून होणारी संख्या.
எடுத்துக்காட்டு :
पंचवीसाला पाचानी भाग.
பொருள் : इंग्रजी महिन्यातील पंचविसाव्या दिवशी येणारी तारीख.
எடுத்துக்காட்டு :
ह्या महिन्याच्या पंचवीसला नागपंचमी आहे.
ஒத்த சொற்கள் : पंचवीस तारीख, २५, २५ तारीख
பொருள் : वीस अधिक पाच.
எடுத்துக்காட்டு :
तिथे पंचवीस माणसे आली होती.