பொருள் : एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी एखाद्या वाहनापर्यंत पोहोचणे.
எடுத்துக்காட்டு :
उशिर झाल्यामुळे दहा वाजताची रेल्वे आम्ही पकडू शकलो नाही.
பொருள் : एखादी वस्तू इत्यादी सुटणार नाही अशा प्रकारे पकडणे.
எடுத்துக்காட்டு :
रस्ता ओलांडण्यासाठी आजोबांनी मुलाचा हात धरला.
ஒத்த சொற்கள் : धरणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखादी कृती करत असताना एखाद्याला विशिष्ट वेळी थांबवणे.
எடுத்துக்காட்டு :
नक्कल करत असताना परिक्षार्थींना शिक्षकाने पकडले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कुछ करते हुए को कोई विशेष बात आने पर रोकना।
निरीक्षक ने नक़ल करते हुए परीक्षार्थी को पकड़ा।பொருள் : एखादी गोष्ट हातात येईल वा धरली वा पकडली जाईल असे करण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
त्याचे चेंडू पकडणे थक्क करणारे होते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :