பொருள் : ज्यामुळे शरीराचा एक भाग निकामी होतो असा एक वातरोग.
எடுத்துக்காட்டு :
व्यायामाने अर्धांगवायू बरा होतो.
ஒத்த சொற்கள் : अर्धांग, अर्धांगवायू, लकवा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एक असा आजार ज्यात शरीराची एक बाजू संपूर्णतः निकामी होते.
எடுத்துக்காட்டு :
अर्धांगवायूचे रुग्ण अवघडलेल्या अवस्थेत असतात.
ஒத்த சொற்கள் : अर्धांगवात, अर्धांगवायू
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह पक्षाघात जिसमें शरीर का बायाँ या दाहिना पार्श्व बिल्कुल अचेष्ट, अक्रिय तथा सुन्न हो जाता है।
अर्धांग पक्षाघात का रोगी उलटे हाथ से खाना खा रहा है।