பொருள் : द्यूतात लावलेली रक्कम वा जिन्नस.
எடுத்துக்காட்டு :
शकुनीने द्यूतातील पण म्हणून पांडवांचे राज्य जिंकले
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखाद्या गोष्टीच्या घडण्या वा खरेखोटेपणाच्या शक्यतेविषयी केलेले व ज्याच्या सिद्धतेवर ते करणार्यांचा जयपराजय वा काही मिळणे वा द्यावे लागणे अवलंबून असते ते विधान.
எடுத்துக்காட்டு :
तिने माझ्याशी पैज लावली
द्रौपदीच्या स्वयंवरात मत्स्यभेदाचा पण लावला होता.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :