பொருள் : परक्या किंवा दुसर्या देशाशी संबंधित किंवा त्या देशातील.
எடுத்துக்காட்டு :
ह्या बाजारात नेहमी विदेशी वस्तू मिळतात.
त्यांनी विलायती कपड्यांवर बहिष्कार टाकला.
ஒத்த சொற்கள் : परदेशी, विदेशी, विलायती
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Of concern to or concerning the affairs of other nations (other than your own).
Foreign trade.