பொருள் : एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जाणे.
எடுத்துக்காட்டு :
नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.
ஒத்த சொற்கள் : जाणे, पलायन करणे
பொருள் : प्रेयसीचे व प्रियकराचे लपून घरातून पळून जाणे.
எடுத்துக்காட்டு :
लग्न करण्यासाठी ते दोघेही घरातून पळाले.
ஒத்த சொற்கள் : पळून जाणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखादे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी जोरदारपणे काम करणे.
எடுத்துக்காட்டு :
चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून गेले चार दिवस तो सतत धावत आहे.
ஒத்த சொற்கள் : धावणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
* लक्ष्य की प्राप्ति के लिए बहुत तेजी से काम करना।
बेरोजगारी पर काबू पाने के लिए सरकार दौड़ लगा रही है।To work as fast as possible towards a goal, sometimes in competition with others.
We are racing to find a cure for AIDS.