பொருள் : पोट,पाठ इत्यादी अवयव झाकले जातील अशा तर्हेने वस्त्र अंगावर घेणे.
எடுத்துக்காட்டு :
थंडी न वाजावी म्हणून त्याने रजई पांघरली
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
शरीर के किसी भाग या पूरे शरीर को वस्त्र आदि से आच्छादित करना।
जाड़े के दिनों में लोग रजाई ओढ़ते हैं।பொருள் : पांघरण्याचे काम दुसऱ्याकडून करून घेणे.
எடுத்துக்காட்டு :
डॉक्टरांनी नर्सकडून रोग्यावर चादर पांघरून घेतली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :