பொருள் : आकाराने कोंबडीपेक्षा मोठा, खाली वाकलेली चोच असलेला पाणथळ पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
कंकराचे डोके व मान काळी असते.
ஒத்த சொற்கள் : कंकर, काकणघार, कामरी, खारी बलई, खुबल, गंडेर, पांढरा बुज्या, सफेत कुडावळ, सफेत खुबल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार का बुज्जा जिसकी पीठ और पंख सफेद होते हैं।
सफेद बुज्जे की गरदन और सिर काले होते हैं।