பொருள் : एखाद्या विशिष्ट वर्गासाठी, इयत्तेसाठी विशिष्ट विषयाचा नेमून दिलेला अभ्यास.
எடுத்துக்காட்டு :
या वर्षी बारावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे
ஒத்த சொற்கள் : अभ्यासक्रम
பொருள் : एखाद्या संस्थेद्वारे घेतल्या जाणार्या सर्व परीक्षांसाठी ठरविलेल्या पुस्तकांची यादी.
எடுத்துக்காட்டு :
मला हा पाठ्यक्रम व्यवस्थित कळला आहे.
ஒத்த சொற்கள் : अभ्यासक्रम
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी संस्था द्वारा ली जानेवाली सभी परीक्षाओं के लिए निर्धारित सभी पुस्तकों की विवरणयुक्त नामावली।
अभी तक मुझे एम ए हिंदी के पाठ्यक्रम का पता नहीं चला है।An integrated course of academic studies.
He was admitted to a new program at the university.