பொருள் : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, पिवळसर हिरवी पाठ, पांढरे पोट आणि डोक्याचा वरचा भाग तपकिरी असलेला, टोकदार शेपूट खालीवर हलवत राहणारा एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
लिटकूर झाडाची पाने काटक्यांनी शिवून आपले घरटे बनवतो
ஒத்த சொற்கள் : पाणशिवा, लहान लिंबू, लहान सुई, लिचकूर, लिटकुरी, लिटकूर, लिटक्या, लिट्या, शिंपी, शिंपी पक्षी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार का पक्षी जो पत्तों को ही विशेष प्रकार से सीकर अपना घोंसला बनाता है।
मेरे बाग में दर्जी ने अपना घोंसला बना रखा है।Tropical Asian warbler that stitches leaves together to form and conceal its nest.
orthotomus sutorius, tailorbird