பொருள் : बांधीव विहिरीत खाली उतरण्यासाठी बांधकामाच्या बाहेर येईल असा बसवलेला प्रत्येक दगड.
எடுத்துக்காட்டு :
या विहिरीचे पायटे निखळले आहेत
பொருள் : नारळाच्या झाडास वर चढताना पाय ठेवण्यासाठी पाडलेली खाच.
எடுத்துக்காட்டு :
माडावर चढताना पायट्यात पाय नीट रोव