பொருள் : मोठ्यांचा आदर किंवा सन्मान करण्यासाठी त्यांच्या पायावर हात ठेवून नमस्कार करणे.
எடுத்துக்காட்டு :
मुले रोज सकाळी उठून आईवडिलांच्या पाया पडतात.
ஒத்த சொற்கள் : नमस्कार करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी बड़े का आदर या सम्मान करने के लिए उसके पैरों पर हाथ रखकर नमस्कार करना।
बच्चे रोज़ सबेरे उठकर माँ-बाप के पैर छूते हैं।