பொருள் : एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीच्या योग्यतेची चाचणी घेणे.
எடுத்துக்காட்டு :
निरीक्षकाने सर्व प्रार्थींना नीट पारखले.
ஒத்த சொற்கள் : अजमावणे, जोखणे, परीक्षा करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी वस्तु, व्यक्ति आदि के गुण, दोष को जाँचना कि यह अमुक काम के योग्य है कि नहीं।
इस छोटे से कार्य के जरिए मैं उसको परख रहा हूँ कि वह मेरे काम का है या नहीं।To look at critically or searchingly, or in minute detail.
He scrutinized his likeness in the mirror.பொருள் : एखाद्या गोष्टीच्या सत्य-असत्यतेचा निर्णय घेणे.
எடுத்துக்காட்டு :
वैज्ञानिक ब्लॅक होल तपासत आहे.
ஒத்த சொற்கள் : तपासणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखाद्या गोष्टीची योग्यता, विशेषता, सामर्थ्य, गुण इत्यादी जाणून घेण्यासाठी शोध संबंधित कार्य करणे.
எடுத்துக்காட்டு :
सोनार सोन्याची शुद्धता पारखतो.
ஒத்த சொற்கள் : जाचणे, परीक्षण करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
योग्यता, विशेषता, सामर्थ्य, गुण आदि जानने के लिए शोध संबंधी कार्य करना या कुछ विशेष काम करना।
सोनार सोने की शुद्धता परखता है।