பொருள் : प्रत्येक टप्प्यावर किंवा प्रत्येक काळाच्या अंतराने.
எடுத்துக்காட்டு :
माझ्या वाईटावर असणार्या लोकांनी पदोपदी माझी अडवणूकच केली
ஒத்த சொற்கள் : क्षणोक्षणी, पदोपदी, पावलोपावली, सतत
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
बहुत ही थोड़ी-थोड़ी दूरी पर।
मेरे जीवन में पग-पग पर रुकावटें आती रहती हैं।