பொருள் : वस्तू किंवा व्यक्तीस एका जागेवरून दुसर्या जागेवर नेऊन सोडणे.
எடுத்துக்காட்டு :
दुकानदाराने सामान घरी पोहोचवले.
ஒத்த சொற்கள் : पोहोचते करणे, पोहोचवणे
பொருள் : अपेक्षित उद्दिष्टांच्या ठिकाणी वा पातळीस नेऊन ठेवणे.
எடுத்துக்காட்டு :
वडिलांनी मला आज येथपर्यंत आणून पोहोचवले.
ஒத்த சொற்கள் : पोचविणे, पोहचवणे, पोहोचवणे, पोहोचविणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Cause to come into a particular state or condition.
Long hard years of on the job training had brought them to their competence.