பொருள் : मुख्यत्वे पोलंड येथे बोलली जाणारी एक भाषा.
எடுத்துக்காட்டு :
ह्याला पोलिश येते.
ஒத்த சொற்கள் : पोलिश भाषा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The Slavic language of Poland.
polishபொருள் : पोलंड ह्या देशाचा निवासी.
எடுத்துக்காட்டு :
बहुतेक पोलिश हे मध्यम उंचीचे, गौरवर्णीय असून त्यांचे डोळे करडे किंवा निळे असतात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
पोलैंड देश का निवासी।
उस पोलिश से देश वापस लौटने के बाद फोन पर बातचीत हुई।A native or inhabitant of Poland.
poleபொருள் : पोलंड ह्या देशाशी संबंधित किंवा पोलंड ह्या देशाचा.
எடுத்துக்காட்டு :
आजही पोलिश समाजावरील चर्चचा प्रभाव महत्त्वाचा मानला जातो.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : पोलीश ह्या भाषेचा वा पोलिश ह्या भाषेशी संबंधित.
எடுத்துக்காட்டு :
सोलावे शतक हे पोलिश साहित्यातील सुवर्ण शतक होय.