பொருள் : साळीवर ऊन पाणी घालून कुटून चपटे केलेले भाताचे दाणे.
எடுத்துக்காட்டு :
आईने एक किलो पोहे आणायला सांगितले आहे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : पोहे भिजवून व फोडणीस घालून केलेला तिखटमिठाचा एक खाद्यपदार्थ.
எடுத்துக்காட்டு :
मला पोहे आवडतात
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
चिउड़े को भिगोने के बाद उसको राई, सब्ज़ियों आदि के साथ छौंककर बनाई हुई एक खाद्य वस्तु।
मैंने आज सुबह नाश्ते में पोहा खाया।