பொருள் : संभाव्य वा कल्पित नव्हे तर ज्याला खरोखर अस्तित्व आहे असा.
எடுத்துக்காட்டு :
अपेक्षित कामगिरी आणि प्रत्यक्ष कामगिरी ह्यांत नेहमीच फरक पडतो.
பொருள் : डोळ्यासमोर होणारा.
எடுத்துக்காட்டு :
शिक्षकांने विद्यार्थ्याला प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर निबंध लिहायला सांगितला.
ही घटना माझ्या डोळ्यासमोरील आहे.
ஒத்த சொற்கள் : डोळ्यादेखतचा, डोळ्यासमोरील
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Clearly revealed to the mind or the senses or judgment.
The effects of the drought are apparent to anyone who sees the parched fields.