பொருள் : एखाद्या विषयाचा प्रसार करण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
जाहिराती हे प्रसारणाचे एक माध्यम आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : आकाशवाणीच्या माध्यमातून संगीत, भाषण इत्यादी ऐकविण्यासाठी सगळीकडे प्रसार करण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
मुंबई आकाशवाणीकेंद्रातून ह्या कार्यक्रमाचे प्रसारण झाले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
रेडियो या टेलीविजन के द्वारा संगीत, भाषण आदि सुनाने के निमित्त उसे चारों ओर फैलाने की क्रिया।
यह आकाशवाणी भोपाल का प्रसारण केन्द्र है।The act of sending a message. Causing a message to be transmitted.
transmission, transmittal, transmitting