பொருள் : ज्या भागात प्रेक्षक बसतात तो सभागृह इत्यादीतील भाग.
எடுத்துக்காட்டு :
रंगमंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी प्रेक्षागार रसिकांनी तुडुंब भरले होते.
ஒத்த சொற்கள் : प्रेक्षागार
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मानव निर्मित वह स्थान जहाँ बैठकर लोग कुछ देखते-सुनते हैं।
प्रेक्षागृह में गुरुजी का व्याख्यान चल रहा है।The area of a theater or concert hall where the audience sits.
auditoriumபொருள் : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते असे बंदिस्त स्थान.
எடுத்துக்காட்டு :
ते सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह भवन जिसमें बहुत से लोग दर्शक या प्रेक्षक के रूप में उपस्थित हो सकते हों।
नाट्य सदन दर्शकों से खचाखच भरा हुआ है।பொருள் : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते अशा बंदिस्त स्थानी उपस्थित असलेल्या लोकांचा समूह.
எடுத்துக்காட்டு :
संपूर्ण सभागृह नाटक बघण्यात मग्न होते.
ஒத்த சொற்கள் : प्रेक्षागार, सदन, सभागृह
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
सदन या भवन में उपस्थित बहुत से लोग, दर्शकों या प्रेक्षकों का समूह।
सदन नृत्यांगना का नृत्य देखने में मग्न था।