பொருள் : शिक्षा झालेल्या लोकांना ठेवण्याचे ठिकाण.
எடுத்துக்காட்டு :
नेल्सन मंडेला सत्तावीस वर्षे तुरुंगात होते.
ஒத்த சொற்கள் : कारा, कारागार, कारागृह, कैद, कैदखाना, जेल, तुरुंग, बंदीखाना, बंदीवास
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A correctional institution where persons are confined while on trial or for punishment.
prison, prison house