பொருள் : खूपच छोट्या उंचीचा मनुष्य.
எடுத்துக்காட்டு :
सर्कसमधील बुटक्याचे खेळ पाहून मुले हसून हसून लोटपोट झाली.
ஒத்த சொற்கள் : खुजा, गिड्डा, ठेंगणा, ठेंगू, बटुकणा, बुटकगणा, बुटका, बुटका मनुष्य, बुटका माणूस, बुटुंकगणा, बुटुंगा, वामनमूर्ती
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :