பொருள் : एखाद्यावर लावणारा किंवा दुष्कर्मामुळे लागणारा दोष.
எடுத்துக்காட்டு :
आपल्यावरील कलंक खोटा आहे असे तो वारंवार सांगत होता.
ஒத்த சொற்கள் : आरोप, कलंक, काळिमा, टेपर, ठपका, डाग
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A false accusation of an offense or a malicious misrepresentation of someone's words or actions.
calumniation, calumny, defamation, hatchet job, obloquy, traducement