பொருள் : एखाद्या वस्तूच्या रुपात फेरबदल करून नवीन करणे.
எடுத்துக்காட்டு :
दिवाळीच्या आधी त्याने आपल्या घराचे नूतनीकरण केले
ஒத்த சொற்கள் : नूतनीकरण करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
फिर से नये रूप में लाना या नया रूप देना।
बाबू मेरे परिचय-पत्र का नवीनीकरण कर रहा है।பொருள் : काही कमी-जास्त करून रूप बदलणे किंवा एक रूप बदलून दुसऱ्या रूपात आणणे.
எடுத்துக்காட்டு :
आधुनिक जीवनशैलीने समाजात खूप परिवर्तन केले आहे.
ஒத்த சொற்கள் : परिवर्तन करणे, बदलणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कुछ घटा-बढ़ा कर रूप बदलना या एक रूप से दूसरे रूप में लाना।
आधुनिक जीवन शैली ने समाज में बहुत परिवर्तन किया है।Change the nature, purpose, or function of something.
Convert lead into gold.