பொருள் : बुलबुलापेक्षा लहान, चोच आणि डोळ्याभोवताली निळ्या रंगाचे कडे असलेला, वरून तांबूस रंग आणि खालून राखाडी पांढरा रंग तसेच डोक्यावर काळ्या रंगाचा तुरा असलेला एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
शाही बुलबुलाच्या नराला तांबूस रंगाची लांब फितीसारखी दिसणारी शेपटी असते..
ஒத்த சொற்கள் : गोसावी, गोसावी पाखरू, डोंगर फेंसा, धवळा परेट, परेट, पावसाळी, पेरवा, फेंसरडा, बाणघुश्या, वांडर, शाही बुलबुल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :