உறுப்பினராவதற்கு
பக்க முகவரியை கிளிப்போர்டில் நகலெடுக்கவும்.
பொருள் : एखादा खेळ खेळत असताना काही कारणामुळे अयशस्वी झाल्यावर त्या खेळातून बाहेर होण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு : आज सेहवाग ४ धावांवरच बाद झाला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :हिन्दी
किसी खेल को खेलते समय किसी कारण से असफल होने पर उस खेल से बाहर होने की क्रिया।
பொருள் : एखादा खेळ खेळत असताना काही कारणामुळे अयशस्वी झाल्यावर त्या खेळातून बाहेर काढलेला.
எடுத்துக்காட்டு : बाद खेळाडूंना बाहेर बसविण्यात आले.
किसी खेल को खेलते समय किसी कारण से असफल होने पर उस खेल से बाहर किया हुआ।
நிறுவு