பொருள் : लहानपणी मिळालेले शिक्षण किंवा वळण.
எடுத்துக்காட்டு :
कवितेचे बाळकडू त्याला घरातच मिळाले
பொருள் : एकसदापर्णी, बहुवर्षायू, औषधी वनस्पती.
எடுத்துக்காட்டு :
बाळकडू ह्या वन्स्पतीला इंग्रजीत ख्रिसमस रोझ असे म्हणतात
பொருள் : लहान मुलांना पाचक म्हणून किराईत वगैरे कित्येक कडू औषधे (विशेषतः सकाळी) उगाळून पजतात ते.
எடுத்துக்காட்டு :
बाळकडू दिल्यावर बाळ रडायचे थांबले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :