பொருள் : पाणी इत्यादी द्रव पदार्थात खोल जाणे,अंतर्धान पावणे.
எடுத்துக்காட்டு :
वादळामुळे जहाज समुद्रात बुडाले
பொருள் : आकाशातील ग्रहगोलादिकांचे दिसेनासे होणे.
எடுத்துக்காட்டு :
आज सूर्य लवकर मावळला.
ஒத்த சொற்கள் : अस्ताला जाणे, मावळणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखाद्या कामात किंवा विषयात पूर्णपणे गढून जाणे.
எடுத்துக்காட்டு :
तो गाण्यात तल्लीन झाला
ஒத்த சொற்கள் : गढणे, गर्क होणे, गुंग होणे, गुंगणे, तल्लीन होणे, दंग होणे, बुडून जाणे, मग्न होणे
பொருள் : व्यवसायात गुंतवलेल्या पैशाचे नुकसान होणे.
எடுத்துக்காட்டு :
शेअर बाजारात लावलेला सर्व पैसा बुडाला
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कोई वस्तु, कार्य आदि का नष्ट हो जाना।
उसका पूरा धंधा डूब गया।Grow worse.
Her condition deteriorated.பொருள் : वाया जाणे.
எடுத்துக்காட்டு :
काम काही झाले नाही पण अख्खा दिवस बुडाला
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
(समय) बिना मतलब का चला जाना।
मेरा आज का पूरा दिन यों ही बीत गया।