பொருள் : काहीतरी अनिष्ट घडेल किंवा नुकसान होईल अशा शंकेने व्याकूळ होणे.
எடுத்துக்காட்டு :
परीक्षेत नापास तर होणार नाही या विचारानेच मी घाबरून गेले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Be afraid or feel anxious or apprehensive about a possible or probable situation or event.
I fear she might get aggressive.