பொருள் : जास्त प्रमाणात किंवा मोठ्या संख्येने.
எடுத்துக்காட்டு :
तो खूप मेहनत करतो.
ह्या प्रदर्शनाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
ஒத்த சொற்கள் : खूप, पुष्कळ, फार, भरभरून, मायंदळ, मायंदळा, मायंदाल, मायंधाल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
To a very great degree or extent.
I feel a lot better.பொருள் : प्रमाणात अधिक जास्त किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक.
எடுத்துக்காட்டு :
धरणीकंपात लोकांचे अतोनात नुकसान झाले.
ஒத்த சொற்கள் : अतिशय, अतोनात, अपरिमित, आतोनात, आत्यंतिक, गडगंज, चिकार, चिक्कार, पुष्कळ, प्रचंड, बखळ, बहुत, बेसुमार, भरमसाट, भरमसाठ, भलता, भाराभर, भारी, मुबलक, मोप, रगड, रग्गड, विपुल, शीगलोट, सज्जड
பொருள் : उणीव ठेवली नाही असा.
எடுத்துக்காட்டு :
त्याने आपल्या मित्राला मनावण्याचे भरपूर प्रयत्न केले.
ஒத்த சொற்கள் : खूप