பொருள் : वाटणी झाल्यावर मिळालेला भाग.
எடுத்துக்காட்டு :
ती आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेली.
ஒத்த சொற்கள் : वाटणी, वाटा, हिस्सा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
* किसी का बँटवारा करके उसके किसी मात्रा का आवंटन।
सरकार द्वारा परती भूमि का अंश-आवंटन किया जा रहा है।பொருள் : एखाद्या कार्यात सहभागी होण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
तो ह्या सामन्यात भाग घेणार नाही.
ஒத்த சொற்கள் : सहभाग
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी कार्य में भागीदार होने की क्रिया।
मुझे इस प्रतियोगिता में भाग लेने से कोई नहीं रोक सकता।பொருள் : लोकांनी पैसे गुंतवावे ह्या उद्देशाने एखाद्या कंपनीने जाहीर केलेले भांडवलाचे भाग.
எடுத்துக்காட்டு :
दिनेशने ह्या कंपनीचे भाग विकत घेतले.
ஒத்த சொற்கள் : शेअर, शेयर, समभाग
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी कंपनी द्वारा निकाली हुई उसकी पूँजी का वह भाग जो लोगों के निवेश के लिए हो।
दिनेश ने रिलायन्स कंपनी के शेयर खरीदे।Any of the equal portions into which the capital stock of a corporation is divided and ownership of which is evidenced by a stock certificate.
He bought 100 shares of IBM at the market price.பொருள் : वस्तूतील विशिष्ट अंग.
எடுத்துக்காட்டு :
ह्या पोळीचा मधला भाग जाड आहे.
பொருள் : भागीदारीच्या धंद्यात प्रत्येकाने गुंतवलेला भांडवलाचा अंश.
எடுத்துக்காட்டு :
या धंद्यात त्याचा निम्मा वाटा आहे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी धंधे में लगी हुई पूँजी का वह भाग जो उसमें सम्मिलित होने वाला प्रत्येक व्यक्ति लगाता है।
मैं अपने इंफोसिस के शेयर बेच रहा हूँ।Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.பொருள் : विभक्त होताना वा वाटणी करताना मिळणारा भाग.
எடுத்துக்காட்டு :
तो आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेला
ஒத்த சொற்கள் : अंश, वाटा, हिस्सा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.பொருள் : वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक.
எடுத்துக்காட்டு :
या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत
ஒத்த சொற்கள் : अंग, अवयव, खंड, घटक, हिस्सा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Something determined in relation to something that includes it.
He wanted to feel a part of something bigger than himself.