பொருள் : अतिश्रमाने इंद्रियांना येणारी ग्लानि किंवा शिथिलता.
எடுத்துக்காட்டு :
सहलीहून आल्यावर मला खूप थकवा जाणवला
ஒத்த சொற்கள் : थकवा, भागोटा, शिणवटा, शिणोटा, शीण
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
थकने के कारण होनेवाला शारीरिक शक्ति का ऐसा क्षय जिसकी पूर्ति विश्राम करने से आप से आप हो जाती है।
किसान पेड़ की छाया में बैठकर थकान दूर कर रहा है।Temporary loss of strength and energy resulting from hard physical or mental work.
He was hospitalized for extreme fatigue.பொருள் : रात्रभर जागरण केल्याने येणारा थकवा.
எடுத்துக்காட்டு :
दोन रात्रींच्या जागरणामुळे आलेला शीण अजून गेलेला नाही.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :