பொருள் : एखाद्या संहितेवरील खंडनमंडनात्मक युक्तिवादात्मक, स्वतःचे मत व्यक्त करणारे स्पष्टीकरण.
எடுத்துக்காட்டு :
ज्ञानेश्वरी ही गीतेवरची मराठी टीका आहे
ஒத்த சொற்கள் : टीका
பொருள் : एखादी व्यक्ती, विषय वा कार्य ह्यांविषयी मांडलेले मत.
எடுத்துக்காட்டு :
मला त्या विषयावर भाष्य करायचे नाही.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी व्यक्ति, विषय अथवा कार्य के संबंध में किया जाने वाला विचार।
मुझे इस विषय में कोई टिप्पणी नहीं करनी है।பொருள் : वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या घटना इत्यादींची संक्षिप्त टिप किंवा त्या संदर्भातील संपादकाचे विचार.
எடுத்துக்காட்டு :
आजच्या वर्तमानपत्रातील संपादकाचे भाष्य अतिशय चांगले आहे.
ஒத்த சொற்கள் : टिप्पणी, टीकाटिप्पणी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :