பொருள் : येणार्या व्यत्ययांवर मात करून एखाद्या कामात पूर्णपणे गुंतून जाणे.
எடுத்துக்காட்டு :
तपासाच्या कामास तो भिडला होता.
ஒத்த சொற்கள் : झोकून देणे
பொருள் : एखाद्या व्यक्तीशी भांडण्यासाठी किंवा वाद घालण्यासाठी दृढतेने त्याच्याशी लढणे किंवा सवाल जबाब करणे.
எடுத்துக்காட்டு :
खेळता खेळता मुले एकमेकांशी भिडलीत.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी व्यक्ति से लड़ने या विवाद करने के लिए दृढ़तापूर्वक उससे जूझना या सवाल-जवाब करना।
खेल-खेल में बच्चे आपस में भिड़ गए।பொருள் : वेगाने एखाद्याच्या अंगावर चालून येणे.
எடுத்துக்காட்டு :
कुस्तीबाज आपापसात भिडले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :