பொருள் : आकाराने बदकाएवढा, काळ्या पंखांचा एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
घोंगल्या फोडा भारतात व श्रीलंकेत आढळतो.
ஒத்த சொற்கள் : गुजे, गोजे, घोंगल्या खाई ढोकरू, घोंगल्या फोडा, बुज्या, लहान बुज्या
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : आकाराने मध्यम हंसाएवढा, पाढऱ्या मानेचा काळा ढोक.
எடுத்துக்காட்டு :
कामऱ्या ढोकाची उंची सुमारे तीन फूट असते.
ஒத்த சொற்கள் : कांडेसूर, कामरा ढोक, कामऱ्या, कामऱ्या ढोक, कामऱ्या ढोकरू, काळा करढोक, काळा बगळा, काळा बुजा, काळा भुज्या, कृष्णवलाक, कोलदेव, कौरव, खुबळ, चनक, चिमणा ढोक, ढोक, बुजे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : आकाराने मध्यम हंसाएवढा, लांब मानेचा एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
बहाड्या ढोकाचे पाय व चोच लाल असते.
ஒத்த சொற்கள் : पांढरा करढोक, पांढरा बलाक, पांढरा बुजा, बहाडा ढोक, बुज्या, मोठ ढोक, मोठा ढोकरू, श्वेतबलाक
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The common stork of Europe. White with black wing feathers and a red bill.
ciconia ciconia, white stork