பொருள் : मृत्यू जवळ असणे.
எடுத்துக்காட்டு :
ह्या इस्पितळात कित्येक लोग मरणाच्या वाटेवर आहेत.
ஒத்த சொற்கள் : मरणाच्या वाटेवर असणे, मरायला टेकणे, शेवटचा घटका मोजणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मरने के कगार पर होना।
इस अस्पताल में कई लोग मरणासन्न हैं।பொருள் : बंद किंवा समाप्त होण्याच्या वाटेवर असणे.
எடுத்துக்காட்டு :
तुमच्या कंपनीची अवस्था सध्या मरणासन्न आहे.
ஒத்த சொற்கள் : मृतप्राय आहे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
बंद या खत्म होने की कगार पर होना।
आपकी कंपनी मरणतुल्य है।