பொருள் : जन्म देणारी स्त्री.
எடுத்துக்காட்டு :
आई ही मुलांची पहिली गुरू आहे.
ஒத்த சொற்கள் : आई, जननी, जन्मदात्री, माउली, माता, मातुश्री, मातोश्री, माय
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A woman who has given birth to a child (also used as a term of address to your mother).
The mother of three children.பொருள் : आई सारखी कोणतीही भली आदरणीय स्त्री.
எடுத்துக்காட்டு :
अनाथांना आधार देणारी ती माऊली धन्य आहे
பொருள் : तेराव्या शतकातील महाराष्ट्रातील एक संत.
எடுத்துக்காட்டு :
ज्ञानेश्वराने भागवत पंथाचे प्रवर्तन केले.
ஒத்த சொற்கள் : ज्ञानदेव, ज्ञानबा, ज्ञानेश्वर, ज्ञानोबा, माउली
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
तेरहवीं शताब्दी में महाराष्ट्र राज्य में जन्मे एक संत।
संत ज्ञानेश्वर भागवत पंथ के प्रवर्तक थे।