பொருள் : गरीब, होतकरू विद्यार्थांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून विशिष्ट घरी भिक्षा मागून गोळा केलेले अन्न.
எடுத்துக்காட்டு :
माधुकरी मागून शिकलेली कितीतरी मोठी माणसे महाराष्ट्रात आहेत
பொருள் : भिक्षा मागून जीविका करण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
तो भिक्षुकी करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतो.
ஒத்த சொற்கள் : भिक्षुकवृत्ती, भिक्षुकी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
भीख माँगकर जीविका चलाने की क्रिया।
वह भिक्षावृत्ति द्वारा अपने परिवार का पालन-पोषण करता है।