பொருள் : राजस्थानात बोलली जाणारी एक भाषा.
எடுத்துக்காட்டு :
माझी मैत्रीण घरात मारवाडी बोलते.
ஒத்த சொற்கள் : डिंगल, डिंगल भाषा, मारवाडी भाषा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : मारवाड ह्या प्रांताचा रहिवासी.
எடுத்துக்காட்டு :
मारवाडी व्यापार करण्यात तरबेज आसतात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : मारवाडी ह्या भाषेत असलेला किंवा मारवाडी ह्या भाषेशी संबंधित.
எடுத்துக்காட்டு :
मारवाडी साहित्य प्रामुख्याने चारणा जातिच्या राजकवींनी लिहिले.
பொருள் : मारवाडचा वा मारवाडसंबंधी.
எடுத்துக்காட்டு :
शीलाने मारवाडी घाघरा घातला आहे.
मारवाडी पापड प्रसिद्ध आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मारवाड़ का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
शीला मारवाड़ी घाघरा पहनी हुई थी।