பொருள் : सपृष्ठवंशीय प्राण्यांपैकी अगदी खालच्या जातीतील जलचर प्राणी.
எடுத்துக்காட்டு :
माशांचा उपयोग खाण्याकरता,तेल व औषधी द्रव्ये काढण्यासाठी करतात
ஒத்த சொற்கள் : मत्स्य, मासळी, मासा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Any of various mostly cold-blooded aquatic vertebrates usually having scales and breathing through gills.
The shark is a large fish.பொருள் : माशाच्या आकाराच्या पायाच्या बोटात घालायचा स्त्रियांचा एक दागिना.
எடுத்துக்காட்டு :
पायाच्या आंगठ्याकडून चवथ्या बोटात मासोळ्या घालतात.