பொருள் : चांद्रमासातील पक्षाचा एखादा दिवस ज्याचे नाव त्याच्या क्रमांकानुसार असते.
எடுத்துக்காட்டு :
एका पंधरवड्यात पंधरा तिथी असतात
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
चांद्र मास के किसी पक्ष का कोई दिन जिसका नाम संख्या के विचार से होता है।
प्रतिपदा से अमावस्या या पूर्णिमा तक पंद्रह तिथियाँ होती हैं।பொருள் : एखाद्या वस्तूचा अवकाशात विशिष्ट दिशेने असलेला विस्तार.
எடுத்துக்காட்டு :
लांबी, रुंदी आणि उंची ह्या तीन मिती मानल्या जातात