பொருள் : एका प्रकारची वस्तू बनवण्यासाठी केलेली विवक्षित घडण.
எடுத்துக்காட்டு :
त्याने साच्यात माती घालून विटा तयार केल्या
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : सुमारे ५ मीटर लांबीचे, यूरोप आणि अमेरिकेत आढळणारे एक जनावर.
எடுத்துக்காட்டு :
वर्षातून एकदा एल्कची शिंगे पडून परत येतात.
ஒத்த சொற்கள் : अल्सेस अल्सेस, एल्क
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
यूरोप और अमेरिका में पाया जानेवाला एक पशु जो लगभग पाँच मीटर लंबा होता है।
एल्क के सींग साल में एक बार गिरकर नए उगते हैं।