பொருள் : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.
எடுத்துக்காட்டு :
दीर्घ आजारानंतर ते वारले
अपघातात चार लोक मेले.
ஒத்த சொற்கள் : खपणे, गमवणे, गमावणे, जाणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मरणे, वारणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मृत्यु को प्राप्त होना या शरीर से प्राण निकलना।
दुर्घटनाग्रस्त व्यक्ति आज सुबह ही मर गया।