பொருள் : मोक्ष देणारा किंवा त्याच्याशी संबंधित.
எடுத்துக்காட்டு :
ईश्वराची अनन्य भक्ती ही सहजसुलभ मोक्षदायी कृत्य आहे.
ஒத்த சொற்கள் : मोक्षदायक, मोक्षदायी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
अपवर्ग या मोक्ष देने अथवा उससे संबंध रखने वाला।
ईश्वर की अनन्य भक्ति सर्व-सुलभ तथा सहज मोक्षदायिनी कृत्य है।