பொருள் : मैनेएवढा आकाराचा, निळ्या-काळ्या रंगाचा, कपाळावर व खांद्यावर निळे पट्टे, चोच आणि पाय काळे असलेला एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
मलबारी कस्तुरिका पहाडी प्रदेश आणि डोंगररांगा येथे आढळतो.
ஒத்த சொற்கள் : गोगी, ढपुर्ली, दडुले, दाबुर्ली, मलबारी कस्तुरिका
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :