பொருள் : परीक्षेत सफल झालेला.
எடுத்துக்காட்டு :
उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरस्कार दिला जाईल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Meeting the proper standards and requirements and training for an office or position or task.
Many qualified applicants for the job.பொருள் : यश मिळवलेला.
எடுத்துக்காட்டு :
अखेर ती ही बातमी मिळवण्यात यशस्वी ठरली.
त्याच्याविना आपण आपल्या उद्दिष्टात सफळ झालोच नसतो.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Having succeeded or being marked by a favorable outcome.
A successful architect.பொருள் : यश मिळविलेला.
எடுத்துக்காட்டு :
पु.ल.देशपांडे हे मराठी साहित्याचे एक यशस्वी लेखक होते.
ஒத்த சொற்கள் : कीर्तिमान, कीर्तिवंत, यशवंत, यशस्मान, यशस्वान
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जिसे यश मिला हो।
मुंशी प्रेमचंद हिंदी साहित्य के एक यशस्वी रचनाकार थे।Widely known and esteemed.
A famous actor.