பொருள் : ज्यात राजाचे सगेसोयरे किंवा घरातील लोक यांचा समावेश होतो असा राजाचा परिवार.
எடுத்துக்காட்டு :
माधवरावांचा जन्म सिंधिया राजघराण्यात झाला.
ஒத்த சொற்கள் : राजकूळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
राजा का परिवार, जिसमें उसके सगे या घर के लोग होते हैं।
माधव राव सिंधिया राजपरिवार में पैदा हुए थे।Royal persons collectively.
The wedding was attended by royalty.