உறுப்பினராவதற்கு
பக்க முகவரியை கிளிப்போர்டில் நகலெடுக்கவும்.
பொருள் : जिथे खूप मोठ्या प्रमाणावर वृक्ष, झाडे-झुडुपे इत्यादी आपोआप उगवलेली असतात असे ठिकाण.
எடுத்துக்காட்டு : हे रान अनेक वन्य प्राण्यांनी भरलेले आहे
ஒத்த சொற்கள் : अटवी, अरण्य, कांतार, कानन, जंगल, वन, विपिन
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :हिन्दी English
वह स्थान जहाँ बहुत दूर तक पेड़-पौधे, झाड़ियाँ आदि अपने आप उगी हों।
Land that is covered with trees and shrubs.
பொருள் : धान्य वगैरे लावण्याची जागा.
எடுத்துக்காட்டு : शेतकरी शेतात बी पेरत आहे
ஒத்த சொற்கள் : जमीन, वावर, शेत
अनाज पैदा करने के लिए मेड़ों द्वारा घिरी हुई जोतने-बोने की जगह।
A piece of land cleared of trees and usually enclosed.
பொருள் : खारवट असलेली किंवा शेती करण्यास अयोग्य जमीन.
எடுத்துக்காட்டு : खूप दिवस शेती न केल्यामुळे ही जमीन ओसाड झाली आहे.
ஒத்த சொற்கள் : ओसाड, नापीक, नापीक जमीन, बंजर, बंजर जमीन, बनजर, बनजर जमीन, माळजमीन, माळरान
वह भूमि जिसमें रेह अधिक हो और जो खेती के योग्य न हो।
An uninhabited wilderness that is worthless for cultivation.
பொருள் : मोठ्या, घनदाट जंगलात असलेले झाडे-झुडपे, वृक्ष किंवा इतर वनस्पती.
எடுத்துக்காட்டு : जंगलांची बेकायदेशीर तोड होत गेल्यामुळे माकडांची-हरणांची संख्या घटली आहे.
ஒத்த சொற்கள் : अरण्य, जंगल, वन
बड़े और घने जंगली क्षेत्र में स्थित पेड़-पौधे या अन्य वनस्पतियाँ।
The trees and other plants in a large densely wooded area.
நிறுவு