பொருள் : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.
எடுத்துக்காட்டு :
अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले.
त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले
ஒத்த சொற்கள் : ओढा, कल, प्रवृत्ती, रोख, स्वारस्य
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।
पढ़ाई में उसकी लगन को देखते हुए उसे शहर भेजा गया।A strong liking.
My own preference is for good literature.பொருள் : चांगली, टापटीपपणाची, सौंदर्याची आवड.
எடுத்துக்காட்டு :
घरातील सजावट ही गृहीणी रूची दर्शविते
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A refined quality of gracefulness and good taste.
She conveys an aura of elegance and gentility.