பொருள் : जेवताना अंगावर अन्न सांडू नये म्हणून वापरायचा आणि हात,तोंड पुसायचे सुती कापड जे विशेषतः जेवणाच्या टेबलावर ठेवले जाते.
எடுத்துக்காட்டு :
जेवताना नॅपकिन मांडीवर ठेवले असता कपडे खराब होत नाही.
ஒத்த சொற்கள் : नॅपकिन
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
हाथ, मुँह पोछने का एक छोटा कपड़ा जो प्रायः खाने की मेज पर रखा जाता है।
खाते समय नैपकिन को गोद में रख लोगे तो कपड़े ख़राब नहीं होंगे।A small piece of table linen that is used to wipe the mouth and to cover the lap in order to protect clothing.
napkin, serviette, table napkinபொருள் : तोंड,हात इत्यादी पुसण्यासाठी वापरला जाणारा कापडाचा तुकडा.
எடுத்துக்காட்டு :
बंडूचे तोंड आईने रुमालाने पुसले.
ஒத்த சொற்கள் : हातरुमाल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A square piece of cloth used for wiping the eyes or nose or as a costume accessory.
handkerchief, hankey, hankie, hanky